Prashansa
मराठी माणसाला निखळ प्रशंसा करणं जरा जडच जातं वाटतं . "स्वयंपाक चांगला झालाय" असं म्हणणं बरोबर नाही वाटत. त्यापेक्षा "मागच्या वेळेपेक्षा जेवण खूप छान झालंय" असं बोलणं जास्त appropriate वाटतं. मैत्रिणीच्या मुलीला 94% मार्क मिळाल्याचं ऐकलं कि आपल्या मुलाला 10 वर्षांपूर्वी कसे छान मार्क मिळाले होते आणि त्याने किती कष्ट केले होते हे बोलून दाखवायला आवडते. जे आपण कर्माने कमावतो ते आपण शब्दाने गमावतो.
Comments